डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत अनुदान प्राप्तीसाठी दिनांक 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.17- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2022-2023 मध्ये ज्या मदरसांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यात येते. तसेच पारंपारिक...