जैन इरिगेशनचे 31 मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर
चौथ्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित उत्पन्नात 16.2 टक्क्यांची वाढ -अनिल जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन जळगाव दि. 30 (प्रतिनिधी)...
चौथ्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित उत्पन्नात 16.2 टक्क्यांची वाढ -अनिल जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन जळगाव दि. 30 (प्रतिनिधी)...
आम्ही तुमच्या सोबत.. जिल्हाधिकारी, जळगाव यांनी बालकांना दिला धीर जळगांव (जिमाका) दि 30 कोविड-19 मुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा...
जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( पोक्रा) अंतर्गत गैरव्यवहाराची चौकशी करण्या संदर्भात महाराष्ट्रातील...
जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : - 29 मे, 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडुन मान्यता नसलेले व विक्रीस बंदी...
जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : - 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. आज जगामध्ये...
भारतीय स्वातंत्रयाच्या स्मरणार्थ देश “आझादी का अमृत महोत्सव” मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गरीब कल्याण संमेलन.. शत प्रतिशत सशक्तीकरण अंतर्गत वेब संवाद...
चालू वित्तीय वर्षासाठी बँकांचा राज्यासाठी २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांचा पत आराखडा; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५.३७ टक्क्यांची वाढ शेतकऱ्यांना...
हे यश तुमच्या कठोर परिश्रमांचे, देशसेवेच्या विचारांवरील निष्ठेचे फळ - उपमुख्यमंत्री मुंबई, दि. 30 :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश...
नाशिकमध्ये देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र ही अभिमानाची बाब देशातील पहिल्या ग्राहक प्रबोधन केंद्राचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन नाशिक, दि.30 मे,2022 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक मध्ये देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र सुरु झाले...
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची उल्हासनगर व नालासोपारा येथील कारवाई मुंबई, दि. 30 : 133 कोटी रुपयाच्या खोट्या बिलांद्वारे शासनाची...
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.