डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीचा लाभ उर्वरित १०९ विद्यार्थ्यांनाही देण्याबाबत सकारात्मक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 3 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी २०१९ व २०२० च्या जाहीर केलेल्या ४०० विद्यार्थ्यांच्या निवड यादीव्यतिरिक्त...