प्रा. अविनाश भंगाळे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची प्राणिशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी जाहीर
भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. अविनाश नामदेव भंगाळे यांना नुकतीच कवयित्री...