राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे सदस्यता नोंदणी अभियानास खोटे नगर येथून शुभारंभ
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यात सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील खोटे नगर...