शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे-Establishment of Shakti Law Awareness Committee – Legislative Council Deputy Speaker Dr. Neelam Gorhe
विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत प्रचार व प्रसिध्दी करणार मुंबई, दि. 19 – महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती फौजदारी...