परिवहन विभागाच्या ऑनलाईन सुविधेचा गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.लोही
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 18 - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व पक्की अनुज्ञप्ती परवाना...