राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव महानगर तर्फे बाबासाहेबांना अभिवादन व बैठक उत्साहात संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी...