घर व बांधकामासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारे दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी
जळगाव, दि. 28 (जिमाका) - पावसाळयामध्ये करण्यात येणाऱ्या कामासाठी लागणारे साहित्य विक्री व दुरुस्ती करणारे दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ...