जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु;व्यावसायिक व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव (जिमाका) दि. 9 - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी जळगाव महानगरपालिका क्षेत्रात तीन दिवस...