वाळू साठ्याचा अंदाज घेण्यासाठी हायड्रोलिक पध्दतीचा वापर करावा;वाळू चोरी रोखण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
नाशिक दि. 8 ऑक्टोबर, 2020 (विमाका वृत्तसेवा): पावसामुळे पाण्याखाली आलेल्या वाळू्च्या साठ्याचा अंदाज हायड्रोलिक पध्दतीने घेवून प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या वाळूच्या...