निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या जळगाव जिल्हा सहसचिव पदी विजय लुल्हे यांची निवड
जळगांव(प्रतिनिधी)- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्यस्तरीय संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी राज्याध्यक्ष आबासाहेब मोरे व कार्याध्यक्ष विलासराव...