अँड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न
जळगांव(प्रतिनिधी)- युवानेत्या तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसाचा निमित्ताने नाथ फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात...