चित्रकार, रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांच्या चित्राची बॉम्बे आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या राष्ट्रीय वार्षिक कला प्रदर्शनात निवड
बॉम्बे आर्ट सोसायटी यांच्या वार्षिक कला प्रदर्शनात शैलेश कुलकर्णी यांचे निवडले गेलेले चित्र. पाचोरा - (प्रतिनिधी) - जारगाव तालुका पाचोरा...