गोरेगावातील सिंधुदुर्ग एकता संघानेगरजुंना दिला ‘एक हात मदतीचा’- सुमारे १०० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप
मुंबई :कोरोनाचा प्रादुर्भावर वाढत असतानाही गोरेगाव पूर्व येथील सिंधुदुर्ग एकता संघाने माणुसकी तसेच सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवित सुमारे १०० गरजुंना...