मोयखेडा दिगर येथील 12 वर्षीय मुलाचा डोहात डुबून मृत्यू ;महसूल प्रशासनाचे हलगर्जीपणामुळे नागरिकांचा संताप
जामनेर/प्रतिनिधी-अभिमान झाल्टेजामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील 12 वर्षीय आनंद श्यामा चौधरी हा गावातील गुळ नदीत खेखडे शोधण्यासाठी गेला असता नदीत...