समिधा नारीशक्ती संघटना व वी कॅन लीड फाउंडेशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांसाठी रोजगार निर्मिती
जळगांव(प्रतिनिधी)- भारत हा नवदुर्गेची पूजा करणाऱ्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, असे आपण...