हाथरस येथील बलात्कार करणाऱ्या घटनेतील गुन्हेगारांना त्वरित शिक्षा व्हावी यासंदर्भात एकलव्य संघटनेच्यावतीने धरणगांव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
जळगांव(प्रतिनिधी)- एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली धरणगांव एकलव्य संघटनेच्यावतीने अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये. तसेच...