कृती फाऊंडेशन तर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलातील कोविड केअर सेंटरला आयुष काढा, सॅनिटायझर व सोडियम हाइपोक्लोराइट वाटप
जळगांव(प्रतिनिधी)- येथील भरारी फाऊंडेशनच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. याठिकाणी रुग्णांची घरासारखी...