स्वातंत्र्य दिनानिमित्त उपक्रम; श्री रामदेवबाबा जीनगर युथ क्लब जळगाव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
जळगाव(प्रतिनिधी)- येथील श्री रामदेवबाबा जीनगर युथ क्लब तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त इयत्ता दहावी बारावीच्या गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले....