कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत
जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा लॉकडाऊन नाही पण नियमांची कडक अंमलबजावणी नागपूर,दि. 22 :कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या शहरात...