भारतात शासकीय कार्यालयांमध्ये मानवी हक्कांचे लेखापरीक्षण अनिवार्य करावे: दहा डिसेंबर मानवी हक्क दिन
प्रा.डॉ उमेश वाणी(लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव. [email protected]) समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी...