कृती फाऊंडेशन व आदर्श नगर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २८ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
जळगांव(प्रतिनीधी)- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सुरू असल्याने अनेक रक्तदान शिबीर रद्द करण्यात आले होते. परंतु, आता लाँकडाउन मध्ये शासनाने शिथीलता...