चेतना व्यसनमुक्ती केंद्र व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनानिमित्त ५१ रोपांचे वृक्षारोपण
जळगांव(प्रतिनिधी)- येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्र व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या तर्फे जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम चेतना व्यसन मुक्ती...