महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची विंटबनेच्या निषेधार्थ समाजबांधवांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
धुळे(प्रतिनिधी)- चाळीसगाव येथे आदिवासी कोळी महासंघ कार्यालय घाट रोड, येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात कोळी बांधवांच्या आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी ऋषी...