मनपा क्षेत्रातील टू-व्हिलर आँटो स्पेअर पार्ट्सची दुकाने चालू करण्यात यावी -जळगांव टू-व्हिलर आँटो पार्ट असोसिएशनची मागणी
जळगांव(प्रतिनीधी)- मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन मध्ये अत्यावश्यक देणार्या किराणा, मेडिकल, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पत्रकार, त्यांच्या देखील वाहनांना (स्कुटर, मोटरसायकल) दुरस्ती...