पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा – विभागीय आयुक्त
पुणे, दि. १६ : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे ३० हजार ७७५ क्विंटल अन्नधान्याची तर १० हजार २४९ क्विंटल भाजीपाल्याची आवक...