महिला पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९ जणांना क्वारंटाईन; प्रशासना मार्फत सतर्कतेचा शहरवासीयांना आवाहन
फैजपूर(किरण पाटील)- फैजपुर शहरातील सिंधी कॉलनी मधील महिला पॉझिटिव आढल्याने पालिका, महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत प्रांताधिकारी डॉ...