तापी फाऊंडेशन आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्राजक्ता पिंगळे प्रथम, रूपाली वडनेरे द्वितीय तर सुयश ठाकुर तृतीय
खान्देशातून ४६ स्पर्धकांनी नोंदविला सहभाग चोपडा (प्रतिनिधी) - युवा एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, जळगाव संलग्नित निमगव्हाण...