कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आँस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय; कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून लॉकडाउन काळात विविध उपक्रम
जळगाव(प्रतिनिधी)- सातासमुद्रापार वास्तव्य करीत असलेल्या ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांनी मायभूमी वर आलेल्या कोरोना महामारी विरूध्दच्या लढाईत "कोविड-19 रिलिफ" या मोहीमेत सहभाग...