पेट्रोल पंप,कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकानेमार्गदर्शक सूचनांचे पालन करुन सुरु ठेवावेत-जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद,दि.19(जिमाका):- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढविला आहे.या लॉकडाऊनच्या...