कोव्हिड-19 च्या अनुषंगाने सर्व्हे करण्यासाठी जिल्ह्यात 18 मे पासून पथक येणार आर. आर. तडवी यांची पथकाचे संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती
जळगाव, दि. 14 (जिमाका) - आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांचेकडील 13 मे, 2020 रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्याचा कोविड-19 च्या अनुषंगाने नॅशनल...