महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त यांच्याकडून पाहणी
पुणे, दि.१३ :- कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर...