जामनेर शहरातील शिंगाईत परीसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने गावठी दारूभट्टी केली उध्वस्त-दोन आरोपींवर गुन्हे दाखल
जामनेर,दि-७ प्रतिनिधी:--अभिमान झाल्टे देशात "कोरोना"या महामारी आजाराची झपाटयाने वाढ होत असतांना शासन नागरीकांना घरात बसवून त्यावर उपाय योजना करीत आहे...