जीवाची बाजी लावणारे कोरोना फायटर्स आता राहणार सुरक्षित, रायसोनी महाविध्यालयाचा स्तुत्य शोध
पोलीस व आदीचे दैनदिन साहित्य सॅनिटाईज करण्यासाठी पोर्टेबल युव्हीसी सॅनिटायझर बॉक्सची निर्मीती जळगाव, ता. १३ : आज संपूर्ण जग कोविड १९ सारख्या संसर्गजंन्य रोगा सोबत लढत आहे. या रोगाची लागण आपल्या शहरात...