शेतीसाठी दिवसा सलग वीजपुरवठा करून बळीराजाचे हाल थांबवा-स्वप्निल सोनवणे यांचे मुख्यमंत्री ठाकरे व ऊर्जामंत्रींना निवेदन
जळगाव- लॉकडाऊनमुळे राज्यात उद्योग-व्यवसाय बंद असल्याने विजेची मागणी कमी आहे.तर दुसरीकडे शेतीला रात्री वीज मिळत असल्यामुळे बळीराजाला दिवसासह रात्रीही राबावे...