महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यात 374 ग्रामपंचायतीमध्ये 610 कामे सुरु
उस्मानाबाद,दि.08(जिमाका):-उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील...