अमळनेर व पाचोऱ्याच्या धर्तीवर जळगाव, भुसावळमध्ये थ्री लेअर पध्दतीचा अवलंब करा- जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांचे निर्देश
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 18 - अमळनेर व पाचोऱ्यात ज्याप्रमाणे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीबरोबरच त्या व्यक्तींच्याही संपर्कात आलेल्यांचा शोध...