काळजी करू नका, काळजी घ्या ; कोरोना रुग्ण बरे होत आहेत ! ग्रामीण भागातील ४२ कोरोना रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले
प्रतिबंधित क्षेत्रात काटेकोरपणे अंमलबजावणी करा - मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे ठाणे दि. १९ मे २०२० : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील...