महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सामाजिक अंतराचे पालन करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे
उस्मानाबाद, दि. 5 (जिमाका) :- जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवाना महाराष्ट्र शासनाने दि. 27 डिसेंबर, 2019 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शेतकऱ्यासाठी...