अमृत महोत्सवातील महाराष्ट्र हा “हरित महाराष्ट्र” करण्यासाठी राज्यशासनाने धोरण आखणे गरजेचे -गिरीश पाटील
जळगांव(प्रतिनीधी)- आज आपण महाराष्ट्राचे हिरक महोत्सव साजरे करीत आहोत! आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! गेल्या साठ वर्षात राजकीय, सामाजिक,...