अमळनेर शहरातील गरीब व गरजू लोकांसाठी गोक्षेत्र प्रतिष्ठाण व सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंचच्या शिक्षकांनी उभारला “सानेगुरुजी अन्नदान स्वेच्छानिधी”
अमळनेर-(प्रतिनिधी) - तालुक्यात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच या उपक्रमशील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या व्हॉटस्...