कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल व वायरलेस यंत्रणा सज्ज आंतर जिल्हा व आंतर राज्य सीमा सील
जळगांव(चेतन निंबोळकर)- कोरोनाचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत असताना काही लोकांना त्याचं गांभीर्य अजूनही कळलेलं नाही. संचारबंदी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात येणारे...