जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मानवतेच्या इतिहासात ‘कोरोना’मुक्ती लढ्यातील ‘परिचारिकां’च्या सेवेची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार मुंबई, दि. 12: कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या...