निकोप लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान करावे- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे
जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) –जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताकडे गर्वाने पाहिले जाते. अमेरिकेला आपल्या आधी स्वातंत्र्य मिळूनही...