आता जळगाव शहरासह चार तालुक्यातील नगरपालिका क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता 17 मे पर्यंत लॉकडाऊन
जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्ण आढळलेल्या क्षेत्रात 17 मे पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता लाॅकडाऊन पाळण्यात यावा याबाबत चे...