श्री स्वामी समर्थ सीबीएसई स्कूलमध्ये व्हाट्सअप द्वारे वर्क फ्रॉम होम पूर्णपणे यशस्वी; विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ऑनलाइन मार्गदर्शन
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुसुंबा खु. येथील श्री स्वामी समर्थ सीबीएसई स्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळेसोबत ग्रामीण...