जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना सँनिटरी पँडची सुविधा द्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे ना. यशोमती ठाकूरांना साकडे
जळगांव(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनीनीच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना सँनिटरी पँड उपलब्ध करुन द्याव्यात, यामुळे ग्रामीण भागातील तरुणींना आरोग्य व स्वच्छता...