टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

भाजपाच्या जाहीरनाम्यात रयतेच्या सूचनांचा विचार वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

भाजपाच्या जाहीरनाम्यात रयतेच्या सूचनांचा विचार वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्द असून त्यासाठी राज्यभरातील सर्वसामान्य जनतेच्या सूचनांचा स्वीकार करत येत्या...

अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडुन सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडुन सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

जळगाव - (प्रतिनिधी) - अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत चे अधिवेशन जळगाव येथे नुकतेच संपन्न झाले. सदर अधिवेशनात...

आयएमआरच्या १३५ विद्यार्थ्यांचा इन्फोसिस पुणे येथे उद्योग दौरा

आयएमआरच्या १३५ विद्यार्थ्यांचा इन्फोसिस पुणे येथे उद्योग दौरा

जळगाव दि. २१- केसीई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि रिसर्च जळगावच्या एमबीए, एमसीए आणि आयएमसीएच्या १३५ विद्यार्थ्यांनी १० प्राध्यापकांसह पुण्यातील हिंजेवाडी...

शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी – शिपाई पदावर लावण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी;२ लाख स्विकारतांना रंगेहाथ पकडले

शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी – शिपाई पदावर लावण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी;२ लाख स्विकारतांना रंगेहाथ पकडले

जळगाव (प्रतिनिधी) - संस्थेच्या शासकीय अनुदानित विद्यालयात शिपाई पदावर भाच्याला लावण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी करून त्यातील २ लाख रुपये...

नवकल्पनेतून व्यवसाय निर्मिती;समाजकार्य महाविद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

नवकल्पनेतून व्यवसाय निर्मिती;समाजकार्य महाविद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

जळगाव - (प्रतिनिधी) - लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव च्या "इनोव्हेशन आणि इनक्युबॅशन" कक्षाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी...

धनाजी नाना महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

धनाजी नाना महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

फैजपूर - (प्रतिनिधी) - येथील धनाजी नाना महाविद्यालयातील ग्रंथालयात 15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या...

मू. जे. महाविद्यालयात मानसिक आरोग्य दिनानिमित्त ध्यान कार्यशाळा संपन्न

मू. जे. महाविद्यालयात मानसिक आरोग्य दिनानिमित्त ध्यान कार्यशाळा संपन्न

जळगाव - (प्रतिनिधी) - मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जागतिक...

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत आकांक्षा वानोळे, सृष्टी थोरात, आयुषी केनिया व धारणी एस. के. विजयी

जळगाव दि. १४ प्रतिनिधी - गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गांधी जयंती निमित्ताने ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

संगीत व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. शुभांगी बडगुजर नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित

संगीत व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. शुभांगी बडगुजर नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित

जळगाव - (प्रतिनिधी) - के.सी.ई.सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव इव्हेंट मॅनेजमेंट विभाग व प्रोलिफिक जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नारी...

Page 20 of 763 1 19 20 21 763