लॉकडाउन मध्येही दारु विक्री सुसाट; शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बारचे लॉकडाउन काळातील मद्यसाठे तपासण्याची गरज
जळगांव(चेतन निंबोळकर)- कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन आहे. अशा स्थितीत केवळ जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प...